Tuesday 22 March 2016

Information : Bird Rescue & related Pakshimitra Contact details

Tips on Bird Rescue
  • जखमी पक्षी सापडला की पहिल्यांदा गर्दी बाजूला करून त्याला शक्यतो अंधारात एकटा ठेवणे.
  • शक्यतो उचलु नये पक्षी. कुठला आहे त्यावर ते अवलंबून आहे.
  • मोठा शिकारी पक्षी असेल तर उचलायला जाऊ नका, कारण त्याची नखे तुम्हाला लागू शकतात. 
  • आणी तो ही attack करू शकतो कारण त्याला कळत नाही की तुम्ही त्याला मदत करत आहात हे.
  • पण छोटा पक्षी असेल तर हलक्या हाताने उचलून अंधरात , खोलीत खिड़की जवळ ठेवावा.  नाहीतर त्याची शिकार होऊ शकते.
  • बरेच वेळा ते घाबरलेले असतात , ते थोड्या वेळाने आपो आप उडून जातात.
  • कृपा करून त्यांना अजिबात खायला, पेयला चोचित कोम्बू नका.
  • बरेच वेळा पाणी घालताना त्यांच्या श्वास नलिकेत पाणी जाते.
  • तुम्ही अजिबात ट्रीटमेंट देऊ नका, कात्रज ओर्फनेज ला फोन करा.


 जखमी पक्षी सापडला तर खालील नंबर वर फोन करावा.

दीपक सावंत : ९५९५३६६२४५ 
दीपक सावंत जखमी पक्षांवरील उपचारा संधर्भात कार्यशाळा घेतात।

अनुज खरे 
8007976337 

Pakshimitra Call centre for Injured birds
 9223050607

Katraj Orphange
2024370747

7 comments:

  1. Very prompt and apt advice by Shri Dipak Savant sir.
    Thank you very much

    ReplyDelete
  2. Very good advice and help from dipak sawant. Thnx sir giving Mr. Pansare no

    ReplyDelete
  3. 9223050607 no is not in service.. i had call on this no now to give msg about injured bird at Shivajinagar bridge

    ReplyDelete
  4. Thank you Deepak sir for prompt advise.

    ReplyDelete
  5. वारजे येथे एक पारवा आंब्याच्या झाडावर पतंगाच्या दोऱ्यात अडकून आहे सकाळपासून मदत हवी आहेत

    ReplyDelete
  6. Thanks to Dr Deepak Sir for his prompt advise, life of one Bulbul could be saved.

    ReplyDelete
  7. नमस्कार
    मी मनिष गोहाड राहाणार बिबवेवाडी पुणे. सुर्यप्रभा सोसायटी मधील झाडावर, माझ्या खिडकी समोर, कावळ्याच्या घरट्यात एका पिलाचा पाय अडकलेला आहे. ते उडण्याच्या प्रयत्न करते पण पाय सुटत नाही. आता एक महिना झाला असून त्याची तडफड वाढली आहे. काही करता येईल का?

    ReplyDelete